मुंबई

संजय राऊत अडचणीत… मेधा सोमय्या यांनी केला 100 कोटींचा मानहानीचा खटला

शिवसेना खासदर संजय राऊत विरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांच्यातील वाद आता कोर्टात पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

टीम लय भारी 

संजय राऊत अडचणीत... मेधा सोमय्या यांनी केला 100 कोटींचा मानहानीचा खटला

मुंबई: शिवसेना खासदर संजय राऊत विरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांच्यातील वाद आता कोर्टात पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. Kirit somaiya claim 100 crore against sanjay raut

मेधा यांनी मुंबईमधल्या शिवडी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. याप्रसंगी मेधा यांनी माध्यांशी संवाद साधला तेव्हा संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे. शौचालय घोटाळ्याचा आरोप करून संजय राऊत यांनी आमच्या परिवाराची बदनामी केली आहे.

शौचालय घोटाळ्या नाव घेऊन संजय राऊत हे फक्त भीती दाखवत आहे. आमच्या विरोधा हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 सोमय्या म्हणतात की, केवळ खोटी प्रसिद्धी मिळावी याकरता संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप केले. त्यामुळे आता त्यांना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफी मागावीच लागणार, त्यांना त्यांच्या पापाचे फळ मिळणार, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं.

हे सुद्धा वाचा : 

महावितरणचे अतिरिक्त सुरक्षा बील ठेव आणि प्रीपेड मीटरच्या बाबतीत वीजतज्ञ प्रताप होगाडेंची मोठी घोषणा

‘India-Japan key pillars of stable, secure Indo-Pacific region’: PM Narendra Modi writes op-ed ahead of QUAD Summit

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close