व्हिडीओ

VIDEO : सासन काठी नाचवत पोलिसानं दाखवला मर्दानी खेळ

सासन काठी नाचवताना पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सासन काठी नाचवत पोलिसानं मर्दानी खेळ दाखवला. ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची भाविक आतुरतेने वाट पाहतात.मंदिर परिसरातल्या गुलाबीजनसागरामुळे मन प्रसन्न होते एका खांद्यावर सासनकाठी घेऊन नाचणं हे भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी असते.

VIDEO : सासन काठी नाचवत पोलिसानं दाखवला मर्दानी खेळ

VIDEO : सासन काठी नाचवत पोलिसानं दाखवला मर्दानी खेळ

सासन काठी नाचवताना पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सासन काठी नाचवत पोलिसानं मर्दानी खेळ दाखवला.
ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची भाविक आतुरतेने वाट पाहतात.मंदिर परिसरातल्या गुलाबीजनसागरामुळे मन प्रसन्न होते
एका खांद्यावर सासनकाठी घेऊन नाचणं हे भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी असते.

हे सुद्धा वाचा : 

ढोंगी व स्वार्थी राजकारणाला जनतेने कोल्हापूरमध्ये ‘उत्तर’ दिले : रोहित पवार

कोल्हापूरात जनतेचा कौल काँग्रेसला मात्र काही हजारोंनी वाढलेल्या मतांमध्ये चंद्रकांत पाटलांनी मानले समाधान

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close