28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्ररात्री IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, सकाळी स्थगिती दिली

रात्री IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, सकाळी स्थगिती दिली

टीम लय भारी

मुंबई: मुंबईसह ठाण्यातील पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्तांसह (Maharashtra police)  पाच जणांना अप्पर पोलिस आयुक्तपदी बढती दिली होती. मात्र, पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोच ५ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या (Maharashtra police)  बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. यानिमित्ताने गृहविभागाचा अजब कारभार समोर आला आहे. Maharashtra police transferred Dilip Walse Patil

महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. या अधिकाऱ्यांमध्ये नागपूर, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नाशिकमधील अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र गृहविभागाने या आदेशाला स्थगिती दिली आहे. गृहविभागाच्या या कारभाराची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा: 

स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही – गृहमंत्री

Azaan Row: Maha Home Min Dilip Walse Patil To Meet DGP; Cabinet Meeting at 4

Dilip Walase Patil राष्ट्रवादीचा अजेंडा न बोलता गृहमंत्री म्हणून बोलले पाहिजे : Devendra Fadanvis

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी