29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र

महाराष्ट्र

लासलगाव ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या

येथील एरिगेशन कॉलनी कॉलेज रोड पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या एका महिलेने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कविता भागवत गरड असे आत्महत्या केलेल्या...

नाशिक शहरात अनेक दुकानावर इंग्रजी पाट्या कायम

मराठी पाट्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे मात्र शहरात अनेक ठिकाणी आजही इंग्लिश पाट्या (English plates) दिमाखाने...

शिर्डीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त वीस तरुणांनी उचलला सव्वाशे किलोचा बजरंग गोटा

शहरात क्रांती युवक मंडळ आयोजित हनुमान जन्मोत्सव उत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिणमुखी हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव निमित्ताने बजरंग बोटा...

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही त्रंबकेश्वरमध्ये जातीनिहाय पंगत

त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात एक पंगत विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची होते. तर इतर बहुजनांसाठी वेगळी पंगत ( Caste based paralysis) होते....

नाशिक मनपामध्ये निवडणुकीचा फटका नालेसफाईला बसणार

पावसाळ्यात नाशिकची मुंबईप्रमाणे तुंबई नको व्हायला यासाठी मनपा बांधकाम विभागाने नालेसफाईचे (drains) काम हाती घेणार आहे.पण यंदा निवडणुकीमुळे या कामाला काहिसा विलंब होण्याची चिन्हे...

नाशिक शहर आणि जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव उत्साहात

श्रीराम भक्त हनुमान जयंती (Hanuman Jayanti) उत्सव नाशिक शहर आणि जिल्ह्यात उतशहतसाजरा झाला.यावेळी भक्तांमध्ये सर्वत्र चैतन्य निर्माण झाले होते. शहर अन् जिल्ह्यातील हनुमान...

होर्डिंग्ज ठेक्याचा वाद मनपाच्या कोर्टात

अनधिकृत होर्डिंग्ज (Hoardings contract dispute ) प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात गेलेल्या ठेकेदाराला मोठा दिलासा मिळाला असून मनपाने ठेकेदारावर कारवाईपुर्वी त्यास भुमिका मांडण्याची संधी द्यावी...

नाशिकमध्ये क्युलेक्स डासांचा हैदोस

काही दिवसापूर्वी नाशिक जिल्हयात स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाला होता तर शहरात देखील ३रुग्ण आढळले होते. त्याची टांगती तलवार असताना...

नाशिक मध्ये उभारली जातेय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सिग्नल यंत्रणा

शहरातील सर्वच सिग्नल सध्या स्वयंचलित दिसतात. त्यामुळे एखाद्या सिग्नलवर वाहने नसली तरी ठराविक कालावधीसाठी समोरच्या सिग्नल (signal) वरील वाहनधारकांना थांबावेच लागते. मात्र लवकरच...

विविध खोदकामांमुळे आठवड्यात ११५ पथदीप बंद

शहरात विविध कामांमुळे सुरू असलेल्या खोदकामांमुळे पथदीप (streetlights) बंद पडल्याबाबतच्या आठवडाभरात तब्बल ११५ तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या असून त्यातील १०६ ठिकाणी कामे पूर्ण...