23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रJaykumar Gore मंत्री जयकुमार गोरेंच्या आणखी एका कार्यकर्त्याचा फोन, विवस्त्र फोटो पाठविणाऱ्याचे...

Jaykumar Gore मंत्री जयकुमार गोरेंच्या आणखी एका कार्यकर्त्याचा फोन, विवस्त्र फोटो पाठविणाऱ्याचे नाव

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला(A controversial leader has been made a cabinet minister.). पण या विस्तारामध्ये एका वादग्रस्त नेत्याला कॅबिनेट मंत्री बनवलं गेलंय. या मंत्र्याने एका महिलेला स्वतःचेच नागडे फोटो पाठविले होते. ही महिला साधीसुधी नाही. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळात सरसेनापती या मोठ्या पदावर काम केलेल्या घराण्यातील संबंधित महिला आहे. त्यामुळे या महिलेला देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यायला हवा होता.

Devendra Fadanvis | महिलेला स्वत:चे नागडे फोटो पाठविणाऱ्याला फडणविसांनी बनविले कॅबिनेट मंत्री

परंतु न्याय तर मिळाला नाहीच. पण या महिलेला प्रचंड मोठ्या दबावाला सामोरे जावे लागले. या आमदाराने संबंधित महिलेला पाठविलेला फोटो अत्यंत भयानक आहे. शरीरातील जो अवयक झाकून ठेवायचा असतो, तो अवयव उघडा करून त्याचा फोटो संबंधित महिलेला या महाभाग नेत्याने पाठवला आहे. त्याबाबतचे वर्णन मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यानच्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आला आहे. या फोटोचे वर्णन इतके गलिच्छ आहे की, ते सांगता सुद्धा येण्यासारखे नाही.

Jaykumar Gore | असल्या आमदाराला जाळायचंय का ? | महिलेचा आक्रोश | Devendra Fadanvis

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी