31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमहाराष्ट्रPHOTO: एक्स वाईफ सोबत आमिर खानने घातली पुजा......

PHOTO: एक्स वाईफ सोबत आमिर खानने घातली पुजा……

आमिर खान आणि किरण रावने घातली पुजा फोटो होत आहेत व्हायरल.

सोशल मिडीयावर सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत, या फोटोंमध्ये आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव हे पुजा करताना दिसत आहेत. पुजेचे हे फोटो आमिरच्या प्रॉडक्शन कार्यालयातील आहे. या पुजेत आमिर आणि किरण यांनी मिळून हिंदू रितीरिवाजांसह कलशाची स्थापना केली होती. आमिरच्या प्रॉडक्शन कार्यालयासाठी या पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

PHOTO: एक्स वाईफ सोबत आमिर खानने घातली पुजा...... ‘लाल सिंह चढ्ढा’चे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी या खास पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

PHOTO: एक्स वाईफ सोबत आमिर खानने घातली पुजा......

आमिरने या वेळी स्वेट शर्ट, जीन्स आणि नेहरू कॅप घतले  होते, तर त्याच्या हातात पुजेचा कलश सुद्धा दिसुन आला.

PHOTO: एक्स वाईफ सोबत आमिर खानने घातली पुजा......

तेथे उपस्ठित असलेले सर्वजण त्याचे अभिनंदन करताना दिसले. आमिरचा हा लुक पाहुण अनेक नेटकरी चकीत होत आहेत, एका सोशल मिडीया युजरने तर या फोटोंवर कमेंट सुद्धा केली आहे, ‘थोड्या वेळासाठी मी स्तब्ध झालो की हा खरोखर आमिर खान आहे.’

PHOTO: एक्स वाईफ सोबत आमिर खानने घातली पुजा......

आमिर खान आणि किरण राव यांचे 15 वर्षांचे वैवाहिक जीवन आता संपले असले तरी त्यांच्यातील मैत्रीचे संबंध अजूनही चांगले आहेत आणि ते एकत्र त्यांच्या 11 वर्षाच्या मुलाची काळजी घेतात.

PHOTO: एक्स वाईफ सोबत आमिर खानने घातली पुजा......

किरण आजही आमिरच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात एकत्र दिसते. अशा परिस्थितीत ही त्यांना एकत्र पूजा करताना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!