26.8 C
Mumbai
Monday, February 10, 2025
Homeमहाराष्ट्रयशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार...

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते आता पोहोचले कराड दक्षिण या मतदारसंघांमध्ये(Ayaram spoiled the culture of BJP). कराड दक्षिण मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि कराड हा यशवंतराव चव्हाण यांचा आहे. लय भारी चे संपादक तुषार खरात तिथे पोहोचून सामान्य लोकांशी चर्चा ते करत आहेत.

यशवंतराव चव्हाणांचा पदस्पर्श झालेल्या शाळेला शरद पवारांची मदत

कराड दक्षिण मतदार संघातील वाठार गावी आता ते पोहोचले आहेत. तिथे त्यांना रामदास जानुगडे हे 85 वर्षाचे आजोबा भेटले. शरद पवार साहेब यांच्या वयाचे ते आहेत. आजोबांशी चर्चा करताना त्यांनी असं सांगितले की पृथ्वीराज चव्हाण यांनी भरपूर कामे केली आणि अतुल भोसले आणि नुसतेच फलक लावले. त्यांनी हेही सांगितलं की अतुल भोसले यांच्याकडे अमाप संपत्ती आहे.

यशवंतराव चव्हाणांचा पदस्पर्श झालेल्या शाळेला शरद पवारांची मदत

साखर कारखाने सभासदांनी उभा केला पण तिथेही त्यांनी जाऊन त्यांना लुबाडले त्यामुळे ग्रामीण भागात अति दैनिक अवस्था आहे त्यात निसर्गही कोपला आहे शेतकऱ्यांकडे पैसा नाही मालाला भाव नाही अशी खूप बिकट अवस्था आहे. अतुल भोसले यांच्या सरकारने काहीही कामेत केलेली नाहीयेत. या चुलत पृथ्वीराज चव्हाण यांनी इथे खूप कामे केले आहेत गावात लागणाऱ्या सगळ्या सोयी त्यांनी उपलब्ध करून दिला पाण्याची सोय पण त्यांनी करून दिली पण अतुल भोसले यांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतलेली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे खूप नुकसान होत आहे. अशी खूप माहिती आजोबांनी सांगितली. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केलं की जुने राजकारण कसे होते आणि आत्ताचे राजकारण कसे आहे आणि त्यात होणारे शेतकऱ्यांचे हाल. अशीच वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी लय भारी च्या संपर्कात रहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी