31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्र10वी चा निकाल 27 मे ला जाहीर होणार

10वी चा निकाल 27 मे ला जाहीर होणार

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार आहे. नुकताच 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे सगळे दहावीचे विद्यार्थी आणि पालक देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची वाट पाहत होते. परंतु अखेर पालकांची आणि विद्यार्थ्यांची ही परीक्षा संपलेली आहे. आणि आता 27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (Class 10 results) लवकर जाहीर होणार आहे. नुकताच 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे सगळे दहावीचे विद्यार्थी आणि पालक देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची वाट पाहत होते. परंतु अखेर पालकांची आणि विद्यार्थ्यांची ही परीक्षा संपलेली आहे. आणि आता 27 मे (declared on May 27) रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल (Class 10 results) जाहीर होणार आहे.(Class 10 results to be declared on May 27)

काही दिवसांपूर्वी सीबीएससीने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील निकाल पाहण्याची सगळ्यांना आतुरता लागली होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर एका आठवड्यात दहावीचा निकाल लागतो. त्यामुळे सगळेच प्रतीक्षेत होते. या वर्षी महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढलेली आहे 2023- 24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता त्यांचा निकाल लागणार आहे. सोमवारी २७ मे (declared on May 27) रोजी दहावीचा निकाल (Class 10 results) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना महामंडळाच्या वेबसाईटवरुन हा निकाल (Class 10 results) पाहता येणार आहे. दरम्यान, दहावीचा निकाल २७ मेच्या आधी लागेल, अशी माहितीसुद्धा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. त्यानंतर महामंडळाने आता अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्य भरातून दहावीच्या १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदनों णी केली होती. त्यामुळे आता सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलं आहे.

दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर कोकण आणि लातूर विभागामार्फत घेण्यात आलेली होती. आता या विभागाकडून उत्तर पत्रिका तपासणी आणि निकाल तयार करण्याचे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता 27 मे(declared on May 27)रोजी दहावीचा निकाल (Class 10 results) लागणार आहे.

कसा पाहाल निकाल?
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून पाहता येणार आहे. वेबसाईटवर गेल्या नंतर महाराष्ट्र SSC निकाल 2024 च्या लिंकवर क्लिक करा. तिथे रोल नंबर टाका आणि सबमिट करा. त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी