24 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रAmit Shah Mumbai Visit | शिंदे सरकारची मळलेली प्रतिमा घेवून निवडणूक कशी...

Amit Shah Mumbai Visit | शिंदे सरकारची मळलेली प्रतिमा घेवून निवडणूक कशी लढवायची ? शाहांसमोर प्रश्न |

अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. ते दरवर्षी गणपतीच्या दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर येतच असतात(How to contest the elections with the image of Shinde government? Question in front of Shah). पण यंदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सव सुरू झालेला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एकनाथ शिंदे सरकारचा चेहरा जनतेसमोर घेवून जाताना बऱ्याच अडचणी सत्ताधाऱ्यांसमोर आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे तिन्ही चेहरे जनतेला नकोसे वाटत आहेत. या तिन्ही चेहऱ्यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या तिघांची आहे. ते कितीही खालच्या थराला जातात. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तर भाजपच्या कारवाईच्या भितीपोटी अख्खा महाराष्ट्र गुजरात्यांच्या दावणीला नेऊन बांधला. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन मराठी माणसांनी स्थापन केलेले राजकीय पक्ष या दोघांनी फोडले अन ते भाजपच्या दावणीला नेवून बांधले.

अमित शाह – राज ठाकरे भेटीत काय घडलं? उद्धव ठाकरेंवरही झाली चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांविषयी मतदारांमध्ये प्रचंड मोठा रोष आहे. हे सरकार पुन्हा सत्तेत येईल असे चित्र नाही. त्यामुळे लोकांमधील नाराजी कशी दूर करायची, लोकांवर प्रभाव कसा टाकायचा हे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. त्यादृष्टीने अमित शाह या दौऱ्यात काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस, तुमच्या भाजपला थोडी जरी शरम असेल तर एकनाथ शिंदेंना लवकर हाकला !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी