नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तसेच, काल विधिमंडळामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये चौदाशे कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी केलेले आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक लाडक्या बहिणींना बहुतांश लाडक्या बहिणीला फार मोठा आनंद झाला असेल की आपल्याला पैसे मिळाले लागतील महत्वाचं म्हणजे यापूर्वी दीड हजार रुपये मिळत होते. परंतु महायुतीने आम्ही जर सत्तेवर आलो तर ते एकवीसशे रुपये देऊ अशा पद्धतीची घोषणा केली होती त्याच्यामुळे आता एकवीसशे रुपये मिळतील अशी आशा व सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना होती. (ladki bahin yojana will not get money till March)
Jaykumar Gore मंत्री जयकुमार गोरेंच्या आणखी एका कार्यकर्त्याचा फोन, विवस्त्र फोटो पाठविणाऱ्याचे नाव
परंतु दुसरी एक थोडीशी चिंतेचे बातमी अशी आहे की हे महाराष्ट्र टाइम्सचे आजची बातमीत असे म्हटले आहे की, आदिती तटकरे ज्या अगोदर महिला व बालविकास हे खात सांभाळत होत्या आणि त्यांच्या खात्याच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना अमलात होती. त्यांनी सांगितले की आता मार्च महिन्यापर्यंत लाडकी बहिणी योजने अंतर्गत पैसे मिळणार नाही.
Devendra Fadanvis | महिलेला स्वत:चे नागडे फोटो पाठविणाऱ्याला फडणविसांनी बनविले कॅबिनेट मंत्री
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिलेली आहे ही बातमी प्रसिद्ध झालेले आहे त्यामुळे जर मार्चपर्यंत महिलांना पैसे मिळणार नसतील तर एक प्रकारचा युती सरकारने लाडक्या म्हणजे फसवणूक केली. (ladki bahin yojana will not get money till March)