महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024 First list of Shiv Sena Uddhav Thackeray group announced)
बाळासाहेब थोरातांच्या कन्येने विखे पाटलांना सुनावले
राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक 2024 मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली असून,आता शिवसेना यांनी आपल्या पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनाने एकूण 65 जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. (Maharashtra Assembly Election 2024 First list of Shiv Sena Uddhav Thackeray group announced)
मूरघास आणि मुक्तगोठा ही संकल्पना म्हणजे आधुनिक क्रांती: रणजितसिंह देशमुख
आदित्य ठाकरे यांच्यासह दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईतील 13 मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024 First list of Shiv Sena Uddhav Thackeray group announced)