31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनसेची तिसरी यादी जाहीर 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनसेची तिसरी यादी जाहीर 

मनसेने पहिले 7 आणि नंतर 45 उमेदवारांचे नावे जाहीर केले. (maharashtra assembly election 2024 mns candidate third list)

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक 2024 होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गटाने आज महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत मनसेने 13 उमेदवारांची नावे जाहीर केली. या अगोदर मनसे गटाने दोन यादी जाहीर केली. मनसेने पहिले 7 आणि नंतर 45 उमेदवारांचे नावे जाहीर केले. (maharashtra assembly election 2024 mns candidate third list)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर

तुम्हाला सांगते की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाने आज येणाऱ्या विधानसभा निवडणूकसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक 2024 मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. (maharashtra assembly election 2024 mns candidate third list)

क्रमांक विधानसभा अनुक्रमांक विधानसभेचे नाव उमेदवाराचे नाव
1 38 अमरावती पप्पू उर्फ मंगेश पाटील
2 125 नाशिक पश्चिम श्री. दिनकर धर्माजी पाटील
3 236 अहमदपूर-चाकूर डॉ. नरसिंग भिकाणे
4 233  परळी श्री. अभिजित देशमुख
5 129 विक्रमगड श्री. सचिन रामू शिंगडा
6 134 भिवंडी ग्रामीण श्रीमती वनिता शशिकांत कथुरे
7 130 पालघर श्री. नरेश कोरडा
8 2 शहादा श्री. आत्माराम प्रधान
9 180 वडाळा सौ. स्नेहल सुधीर जाधव
10 174 कुर्ला श्री. प्रदीप वाघमारे
11 146 ओवळा-माजिवडा श्री. संदीप पाचंगे
12 65 गोंदिया श्री. सुरेश चौधरी
13 81 पुसद श्री. अश्विन जयस्वाल

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी