नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विधिमंडळात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकार विरोधात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम हा विषय घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. (Mahavikas Aghadi is aggressive against the EVM government, shouting slogans on the steps of the legislature)
महिलेला न्याय देण्याऐवजी छळ करणाऱ्यालाच देवेंद्र फडणविसांनी बनविले कॅबिनेट मंत्री
जनमत विरोधी असतानाही ईव्हीएममुळे हे सरकर निवडून आले. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक होत हातात प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन घेऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. (Mahavikas Aghadi is aggressive against the EVM government, shouting slogans on the steps of the legislature)
तबल्याचा ताल हरपला! झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
आमदारांच्या मते मर्कडवाडी येथे ग्रामस्थांनी ईव्हीएमला विरोध करून बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी केली, मात्र त्यांना विरोध करण्यात आला. येणाऱ्या काळात बॅलेटवर निवडणूक घेतली पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन छेडणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले. (Mahavikas Aghadi is aggressive against the EVM government, shouting slogans on the steps of the legislature)