23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध

विधिमंडळ पायऱ्यांवर केली जोरदार घोषणाबाजी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व परभणी येथील संविधानाच्या प्रतीच्या विटंबनेच्या घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. विधिमंडळ अधिवेशनेच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर महाविकासागरच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. (Mahavikas Aghadi protested the killing of Sarpanch Santosh Deshmukh)

 

माहिती सुसाट, आरोपी मोकाट व अटक करा, अटक करा बीडच्या गुन्हेगारांना अटक करा अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्य सरकारच्या दडपशाहीमुळे संविधानाच्या विटंबनाविरोधात लढाई लढत असलेल्या दलित समाजातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांचा मृत्यू झाला असून शासनाने केलेली ही हत्या असल्याची, गंभीर टीका दानवे यांनी यावेळी केली. (Mahavikas Aghadi protested the killing of Sarpanch Santosh Deshmukh)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी