28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत दिसला चंद्रकांतदादांचा साधेपणा!

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत दिसला चंद्रकांतदादांचा साधेपणा!

'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ याच्यासाठी ओळखले जाणार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज बाप्पाचे दर्शन घेतले आणि सामान्य लोकांसोबत एकरूप होऊन बाप्पाला निरोप दिला. (Minister Chandrakant Patil Visits Manache Ganpati)

एकदा कोणी राजकारणात सामील झालं की तो भ्रष्टाचार आणि सत्तेचा माज दाखवणारच. असंच समज आता समाजातील लोकांचा झाला आहे. मात्र, काही कार्यकर्ते असे देखील आहे, ज्यांनी यशस्वी झाल्यांनतर लोकांना कधी निराश केले नाही. राजकारणात नेहमी काम केली. उत्तम कामगिरीच्या जोरावर लोकांनी त्यांना सत्तेत राहू दिले. अशाच एका व्यक्तिमत्वांबाबत आज आपण जाणून घेऊन या. (Minister Chandrakant Patil Visits Manache Ganpati)

एकनाथ शिंदे सरकार बोगस | आमदार संजयमामा शिंदेंना पाहिलंच नाही 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे त्यापैकीच एक व्यक्तिमत्त्व! दादा नेहमीच आपल्या साधेपणाबाबत चर्चेत असतात. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचा हा साधेपणा संपूर्ण पुणेकरांना पुन्हा अनुभवायला मिळाला. (Minister Chandrakant Patil Visits Manache Ganpati)

‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ याच्यासाठी ओळखले जाणार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज बाप्पाचे दर्शन घेतले आणि सामान्य लोकांसोबत एकरूप होऊन बाप्पाला निरोप दिला. (Minister Chandrakant Patil Visits Manache Ganpati)

संजयमामा शिंदे यांना आमदार बनविले हे आमची चूक 

आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सर्व पुणेकरांनी मोठी गर्दी केली. या गर्दीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील सुद्धा उपस्थित होते. (Minister Chandrakant Patil Visits Manache Ganpati)

चंद्रकांतदादा पाटील यांनी मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सर्वात आधी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता उपलब्ध करुन दिला. त्यानंतर मिरवणुकीचा मनमुराद आनंद लुटला. चंद्रकांतदादा पाटील यांनी कधी ढोल पथकांच्या ठेक्यावर ताल धरला. तर कधी ध्वज पथकात सहभागी होऊन सलामी दिली. (Minister Chandrakant Patil Visits Manache Ganpati)

इतकंच नाही तर, लहान मुलांच्या आवडीचे शुगर कॅन खरेदी करुन लहान मुलांना वाटप केलं. यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत अनेक लहान मुले महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यात ही त्यांनी आनंद मानला. (Minister Chandrakant Patil Visits Manache Ganpati)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी