भाजपचे आमदार जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत त्याची संभावना जनावरांवर भुंकणारा कुत्रा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे(MLA Jayakumar Gore has been accused of corruption). छत्रपती एज्युकेशन सोसायटी आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन व इतर याच्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल झालेला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे फाजिल लाड पुरविले
सोसायटीचे खरे विश्वस्त कोण यावरून दोन गटात वादंग आहेत एक गट मायनीच्या देशमुख यांचा आहे. तर दुसऱ्या गट जयकुमार गोरे यांचा आहे. उसाचं वाड बारवड येथील संस्थेचा आहे. तिथे दोन गटात वाद आहेत. सध्या संस्थेवर जयकुमार गोरे यांचा ताबा नाही तरीही जयकुमार गोरे यांनी नॅशनल कमिशनर ला पत्रे लिहून देशमुख यांच्या मायणी येतील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेणाऱ्या संस्थेला मंजूर देऊ नका असा पत्रव्यवहार केला आहे.
मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका
ही वृत्ती म्हणजे जनावरांवर भुंकणाऱ्या कुत्रा अशा पद्धतीची असल्याचा प्रखर प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलआहे. जयकुमार गोरे यांचा एकच प्रताप न्यायालयासमोर आलेला आहे. आणखीन प्रताप उघडे झाले तर न्यायालय काय काय प्रतिक्रिया व्यक्त करू शकेल याची कल्पनाच न केलेली बरी.