शहाजीबापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत(MLA Shahajibapu Patil is very bad). एकनाथ शिंदे यांच्या गटातील ते आहेत. ज्या ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे असा त्यांच्यावर गद्दार व खोके बहादुर शिक्का बसला आहे.
Shahajibapu Patil | Babasaheb Deshmukh | सांगोल्याचा कल कुणाकडे ?
शहाजीबापू यांनी मतदार संघात कशी कशी कामे केली याची माहिती घेण्यासाठी ‘लय भारी’ या चे संपादक तुषार खरात यांनी मतदारसंघाचा दौरा केला चिकमहूर व महूर या दोन्ही गावांमध्ये जाऊन तुषार खरात यांनी तरुण वृद्ध व्यवसायिक अशा वेगवेगळ्या वयातील लोकांच्या प्रक्रिया घेतल्या शहाजीबापू पाटील यांच्यामुळे मतदार संघात गुंड गिरी वाढली आहे भ्रष्टाचार वाढला आहे.
शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले
त्याच्या दरबारात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत अशी तक्रारी काही लोकांनी केलेली आहे तर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच कमी लोकांना शहाजी बापू पाटील यांनी चांगले काम केल्याचे बोलले आहेत हा मतदारसंघ आबासाहेब म्हणजेच गणपतराव देशमुख यांच्या नावाने ओळखला जातो त्यांचा पुतण्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे यावेळी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यावेळी निवडून येतील अशी शक्यता आहे.
Shahaji Bapu Patil : एकदम ओके म्हणणाऱ्या शहाजी बापूंच्या मतदारसंघात काहीच ओके नाही