29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

नाशिकची लाईफलाईन रुळावर मात्र पुन्हा कधी संप होणार याची भिती कायम

९ दिवसांच्या संपानंतर शनिवारी म्हणजेच दहाव्या दिवशी नाशिकची लाईफलाईन म्हणजे सिटिलिंक बसेस रस्त्यावर धावल्या, मात्र आता पुन्हा त्यांचा कधी संप होतो अशी भिती...

नाशिकचे तीन महंत लोकसभा निवडणूक आखाड्यात

दर बारा वर्षांनी होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळा नगरीत आता महंत( three mahanats in election ) राजकीय लढतीसाठी तयार आहेत. नाशिक लोकसभेच्या ( nashik...

जाॅगिंग ट्रॅक, उद्यानात झळकणार होर्डींग्ज:उद्यान विभाग देणार जागा

महापालिकेने शहरात होर्डिंग्ज निविदा राबविण्यापुर्वी जागांसाठी शोध मोहीम सुरुवात केली असून उद्यान विभागाने जाॅगिंग ट्रॅक व उद्याने अशी एकूण प्राईम लोकेशनवरची तीस ठिकाणे होर्डिंग्जसाठी...

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..येवला तालुक्यातील देवना साठवण तलावाच्या कामास कार्यारंभ आदेश

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित ९ कोटी...

नाशिक शहरात पाणीटंचाई : ५० टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्हातील अनेक गावात पाणीटंचाई च्या झळा बसत असताना नाशिक महापालिका हद्दीत देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराचा विस्तार वाढला, घरे वाढली...

श्रीकाळारामांना तब्बल ३२ हात पांढराशुभ्र फेटा !

देवकलाह्लास निवृत्ती पूर्वक देवकला अभिवृद्धीसाठी देवतांच्या मस्तकावर पट्टबन्ध बांधने याला पाटोस्तव असे प्रतिष्ठामहोददी व प्रतिष्ठामौक्तिकम् या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे. तसेच देवाला गरम होऊ...

जीपीओ समोर पाणी गळती हजारो लिटर पाणी वाया

महानगरपालिकेच्या जीपीओ जल कुंभा जवळील वाल नादुरुस्त झाल्यामुळे हजारो लिटर पाणी बुधवारी रात्री रस्त्यावर वाया गेले. सुमारें दोन तास पाणी रस्त्यावर वाहत...

नाशिक शहरात चटई क्षेत्र घोटाळा ,मनपा आयुक्तांकडे तक्रार

नाशिक महापालिका प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पाथर्डी फाटा येथे बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल होऊन १५ दिवस...

सिटीलिंकच्या गलथान कारभारा बाबत भाजयुमो चे निवेदन

सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरवासीय बर्‍याच दिवसांपासून अडचणींचा सामना करीत आहेत. या संप काळातील विद्यार्थी पासची रक्कम परत मिळावी व बससेवा पूर्वपदावर यावी या मागण्यांबाबत...

नाशिक मनपात नोकर भरतीला पुढच्या वर्षीचाच मुहूर्त !

नाशिक महापालिकेत चोवीस वर्षापासून नोकर भरती झालेली नसल्याने यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. दरम्यान बंपर भरती न करता, अग्निशमन व...