29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रप्रा. हरि नरके यांची ‘ही‘ गोष्ट.... नक्कीच वाचा

प्रा. हरि नरके यांची ‘ही‘ गोष्ट…. नक्कीच वाचा

टीम लय भारी

मुंबईः राज्याचे राजकारण रोज नव नवीन वळणं घेत आहे. त्याचे विश्लेषण तज्ञ मंडळी आपापल्या शब्दांत करतांना दिसत आहेत. मात्र या राजकारणाची वेगवेगळया पध्दतीने खिल्ली मात्र उडवली जात आहे. सध्याचे राजकारण हा एक मनोरंजनाचा विषय बनला आहे. त्यावर आधारीत ही एक गोष्ट आहे. प्रा. हरि नरके यांची ही गोष्ट सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाली आहे. या गोष्टीचा मतीतार्थ आपण समजू शकाल.

प्रा. हरि नरके यांची ‘ही‘ गोष्ट.... नक्कीच वाचा

ही गोष्ट सध्या राज्यात सुरु असलेल्या नामांतराच्या श्रेयावादाच्या लढाईला साजेशी आहे. त्यातला अर्थ तुम्हाला समजलाच असेल.

हे सुध्दा वाचा:

दिपाली सय्यद यांनी ‘टोचले’ संजय राऊत यांचे कान

अडचणीत सापडलेल्या ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना शिंदे – फडणवीस सरकारचा आधार

‘यांचा दाखवायचा आणि करायचा चेहरा वेगळा…’, पडळकरांचा नेमका रोख कोणाकडे?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!