डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि डिजिटल मीडिया संदर्भात धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता माने यांनी आपल्या पत्रकार मित्रांना देखील सल्ला दिला आहे. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
धनगर आरक्षण आंदोलनाला सरसेनापती बापुसाहेब कोकरे यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सर्व जिल्हे व तालुक्यातील पदाधिकारी-सदस्यांनी तातडीने आपल्या भागातील आमदार व खासदारांची भेट घेवून आपले निवेदन देण्याची मागणी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांना आपल्या समोर फोन करायची विनंती करायला सांगितले. इतकेच नाही तर त्यांना ई-मेल करायला सांगावे. माने पुढे म्हणाले, आपण स्थानिक पातळीवर असे प्रयत्न केल्यास आपला प्रश्न गतीने मार्गी लागू शकतो. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
माने यांनी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांना निवेदन केले आहे. या निवेदनात त्यांनी आपल्या काही मागण्या देखील सांगिलत्या आले. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाही का? राजा माने यांचा सरकारला सवाल
- डिजिटल माध्यमांना शिस्त लावताना पत्रकारितेचे निकष ठरवून नोंदणी प्रक्रिया करण्यात यावी. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
- राज्यातील पत्रकार अधिस्वीकृती नियमात बदल करण्यात यावे. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
- पत्रकार सन्मान योजनेत मानधन वीस वीस हजार करण्याच्या विधीमंडळात झालेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
- ज्येष्ठ पत्रकारांचे सन्मान योजनेत वेगवेगळ्या जाचक अटींमुळे प्रलंबित असलेले अर्ज तातडीने मंजूर करावे. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)