23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! दारु न दिल्याने विक्रेत्यावर तलवारीने वार

धक्कादायक! दारु न दिल्याने विक्रेत्यावर तलवारीने वार

हा वाद दारु पिण्यासाठी दिली नाही या कारणावरुन सुरु झाला. यांनतर या चार लोकांनी तलवारीने वार केले.  (Seller attacked with sword for not serving liquor)

महाराष्ट्रातील रायगढ़ जिल्यातील पनवेल येथे एक धक्कदायक घटना घडली आहे. दारू न दिल्यामुळे एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा वाद दारु पिण्यासाठी दिली नाही या कारणावरुन सुरु झाला. यांनतर या चार लोकांनी तलवारीने वार केले. (Seller attacked with sword for not serving liquor)

उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, पहा कुणाला मिळणार किती मंत्रि‍पदे

विशाल सिंह कुवर बहादुर सिंह हा तळोजा येथे राहत आहे. तो देशी दारू विक्रीचा व्यवसाय करतो. खारघर रेल्वे स्टेशन जवळ रिक्षा चालवणारे सुदर्शन खंडागळे व त्याचे मित्र विवेक शिंदे, रोहित होळकर व विपुल हे त्यांच्याकडून देशी दारू विकत घेत असत. (Seller attacked with sword for not serving liquor)

विश्वविजेता गुकेशची कामगिरी ऐतिहासिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सात डिसेंबर रोजी सुदर्शन खंडागळे यांनी झोपेतून उठवून देशी दारू मागितली. यावेळी दारू नाही तुम्ही उद्या या असे सांगितल्यास सुदर्शन याने शिवीगाळ केली. त्यानंतर सुदर्शन, विवेक, रोहित आणि विपुल हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी रात्रीच्या प्रकाराबाबत जाब विचारला.  (Seller attacked with sword for not serving liquor)

यावेळी सुदर्शन खंडागळे याने तलवारीने डोक्यावर डाव्या बाजूला घाव घालून दुखापत केली आणि त्याच्या मित्रांनी लाकडी काठी आणि बांबूने मारहाण केली. यावेळी अरुण आणि रायकुमार हे बाहेर आले त्यावेळी सुदर्शन याने त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार केले आणि काठीने मारहाण करून जखमी केले. (Seller attacked with sword for not serving liquor)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी