28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रJaykumar Gore | शरद पवारांनी धरण बांधलं त्याचा लाभ जयकुमारच्या कार्यकर्त्यानेही घेतला...

Jaykumar Gore | शरद पवारांनी धरण बांधलं त्याचा लाभ जयकुमारच्या कार्यकर्त्यानेही घेतला | Sharad Pawar

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे अत्यंत थापाडे आहेत मान खटाव च्या पाणी चळवळीचा जुना इतिहास आहे(Sharad Pawar built a dam and Jayakumar's activist also took advantage of it). पाणी चळवळीच्या खर्चाची सुरुवाती खटाव तालुक्यातून सुरू झाली. खटाव तालुक्याच्या नेतृत्वाने पुढे मान तालुक्याला ही मदतीचा हात दिला.

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे(jaykumar gore) अत्यंत थापाडे आहेत मान खटाव च्या पाणी चळवळीचा जुना इतिहास आहे(Sharad Pawar built a dam and Jayakumar’s activist also took advantage of it). पाणी चळवळीच्या खर्चाची सुरुवाती खटाव तालुक्यातून सुरू झाली. खटाव तालुक्याच्या नेतृत्वाने पुढे मान तालुक्याला ही मदतीचा हात दिला.

शरद पवार आमदार जयकुमार गोरे यांच्या भेटीला; रुग्णालयात जावून केली तब्बेतीची विचारपूस

भाऊसाहेब गुदघे, सदाशिवराव पोळ धोंडीराम वाघमारे अशा अनेक माजी आमदारांनी ही चळवळ सतत पुढे नेण्याचे काम केले. यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे उरमोडी प्रकल्प आकारास आला.येरळा नदीवरील धरण हे शरद पवार यांच्यामुळेच तयार झाले. या धरणामुळे जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांना ही लाभ झाला. जयकुमार गोरे यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले सोमनाथ बुदे हा शरद पवार यांनी बांधलेल्या धरणातील पाण्याच्या बळावर शेती करतो असे आंबवडे गावातील नागरिकांनी सांगितले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादी वरचढ

अंबवडे हे गाव सामाजिक सलोखा जपणारे गाव आहे. सोमनाथ बुधे, जाधव यांच्यासारखे काही व्हाट्सअप विद्यापीठातून उदयास आलेले अंध भक्तांना जुना इतिहास माहित नाही जयकुमार गोरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते म्हणून त्यांच्या आम्ही मतदान केले, आता ते भाजपमध्ये आहेत. शिव, शाहू, फुले ,आंबेडकर यांचा विचार मोडीस काढायला निघालेल्या भाजपमध्ये जयकुमार गोरे गेले आहेत. त्यामुळे 18 पगड जातीचा बहुजन वर्गातील लोकांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा चंग बांधल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी