28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रIAS अधिकाऱ्याच्या उत्तुंग कार्याला शरद पवारांच्या उपस्थितीची पोचपावती | Sharad Pawar |

IAS अधिकाऱ्याच्या उत्तुंग कार्याला शरद पवारांच्या उपस्थितीची पोचपावती | Sharad Pawar |

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत(Sharad Pawar is on a tour of Satara district today.). विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व नेते प्रचाराला लागलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार मात्र राजकीय कार्यक्रम व घडामोडी बाजूला ठेवून एका सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. निढळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालयाला ते भेट देणार आहेत.

निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी उभी केलेली आणि नंतर ती नावारूपाला आणलेली ही ती शाळा आहे. या शाळेने अनेक विद्यार्थी घडविले आहेत. लय भारीचे संपादक तुषार खरात हे सुद्धा याच शाळेचे विद्यार्थी आहेत.

निढळच्या या शाळेची इमारत जुनी झाली आहे. इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी मनवेलचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी ७५ लाख रूपयांची देणगी या शाळेसाठी दिली आहे. रयत शिक्षण संस्थेने सुद्धा शाळेसाठी मदत केलेली आहे. या सगळ्या मदतीतून शाळा उभी करण्यात आली आहे.

डिजिटल तंत्रज्ञान युक्त शाळा उभी करण्यात आली आहे. निसर्गाच्या सानिध्यात ही अतिशय देखणी शाळा आज नव रूपडं घेवून आपले अध्ययन व अध्यापनाचं काम सुरू करीत आहे.

ReplyForward

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी