31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना मातृशोक

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना मातृशोक

शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या आईंचे नुकतेच निधन झाले. जमुनाबाई घरत असे त्यांचे नाव होते. त्या ९३ वर्षाच्या होत्या.

शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या आईंचे नुकतेच निधन झाले. जमुनाबाई घरत असे त्यांचे नाव होते. त्या ९३ वर्षाच्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात शिरीष नारायण घरत, रामकृष्ण नारायण घरत या दोन्ही मुलांसह मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे सुद्धा वाचा –

Cyrus Mistry: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

चंद्रशेखर बावनकुळे यांची ताकद वाढली, थेट नरेंद्र मोदी…

VIDEO : शेतकऱ्यांचे जीवन दाखवणारा गणपती देखावा !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी