31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रJaykumar Gore यांनी ९२ वर्षांच्या आजोबांना शब्द दिला,अन् धोका झाला| डोळ्यातून पाणी...

Jaykumar Gore यांनी ९२ वर्षांच्या आजोबांना शब्द दिला,अन् धोका झाला| डोळ्यातून पाणी आणणारी कहाणी

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची एकेक कहाणी ‘लय भारी’च्या हाती येत आहे. दहिवडी (ता. माण, जि. सातारा) येथे आज प्रकल्पग्रस्तांच्या सुनावणी झाल्या(Jayakumar Gore is an MLA who cheats poor people). केंद्र सरकारचा मुंबई – बंगळुरू औद्योगिक प्रकल्प’ हा भला मोठा प्रकल्प येऊ घातला आहे.

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची एकेक कहाणी ‘लय भारी’च्या हाती येत आहे. दहिवडी (ता. माण, जि. सातारा) येथे आज प्रकल्पग्रस्तांच्या सुनावणी झाल्या(Jayakumar Gore is an MLA who cheats poor people). केंद्र सरकारचा मुंबई – बंगळुरू औद्योगिक प्रकल्प’ हा भला मोठा प्रकल्प येऊ घातला आहे. हा प्रकल्प म्हसवड (ता. माण)

जयकुमार गोरे आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये : रासप नेते शिवाजी बरकडे

येथील साधारण ८ हजार हेक्टर जागेवर होणार आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी बळकावल्या आहेत. सातबाऱ्यांवर प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली आहे. शेती, घरे सगळीच ठिकाणे सरकारने प्रकल्पासाठी अधिगृहीत केली आहेत. दुसऱ्या बाजूला अनेक दलाल व जमीन माफियांनी जमिनी विकत घेवून ठेवल्या आहेत.

आमदार जयकुमार गोरे यांचे नाव ऐकताच अजित पवारांची सटकली

यातील मासाळवाडीच्या प्रकल्पग्रस्त नागरिकांना आज प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. यावेळी ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात हे सदर ठिकाणी पोचले. त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या. त्यात ९२ वर्षांच्या या आजोबांनी स्वतःची आपबिती कथन केली. या आजोबांच्या भावना हृदयाला पीळ पाडणाऱ्या होत्या. तुमची जमीन जाऊ देणार नाही, असा शब्द जयकुमार गोरे यांनी दिला होता. पण त्यांना ते भेटलेच नाहीत. आमची जमीन गेली तर मी पेटवून घेईन, असाही संताप या आजोबांनी व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी