31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रJaykumar Gore यांनी धनगरांची ७०० एकर जमीन हडपली, Ajit Pawar यांच्या लोकांनीही...

Jaykumar Gore यांनी धनगरांची ७०० एकर जमीन हडपली, Ajit Pawar यांच्या लोकांनीही ४०० एकर

आमदार जयकुमार गोरे यांच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘लय भारी’ने जोरदार मोहिम हाती घेतली आहे(Jaykumar Gore grabbed 700 acres of land from Dhangars). माण – खटावमध्ये जयकुमार गोरे (Jaykumar Gore)यांनी अनेक भ्रष्टाचार केले आहेत. जयकुमार गोरे यांचा नवा भ्रष्टाचार ‘लय भारी’च्या हाती आला आहे. जयकुमार गोरे यांनी बेनामी पद्धतीने तब्बल ७०० एकर जमीन हडपली आहे.

आमदार जयकुमार गोरे यांच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘लय भारी’ने जोरदार मोहिम हाती घेतली आहे(Jaykumar Gore grabbed 700 acres of land from Dhangars). माण – खटावमध्ये जयकुमार गोरे (Jaykumar Gore)यांनी अनेक भ्रष्टाचार केले आहेत. जयकुमार गोरे यांचा नवा भ्रष्टाचार ‘लय भारी’च्या हाती आला आहे. जयकुमार गोरे यांनी बेनामी पद्धतीने तब्बल ७०० एकर जमीन हडपली आहे. यातील बहुतांश जमीन ही धनगर समाजाची आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे फाजिल लाड पुरविले

याच ठिकाणी अजित पवार यांच्या निकटवर्तियांनी सुद्धा साधारण ४०० एकर जमीन हडपल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांना सांगितले. तुषार खरात यांनी घटनास्थळी जावून शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

जयकुमार गोरे याच्या वतीने तलाठी गुलाब उगल मुगले व सर्कल अकडमल हे दोघेजण जमीनीचे व्यवहार करीत असतात. हे महसूल खात्याचे कर्मचारी कमी आणि जयकुमार गोरे यांचे दलाल म्हणून जास्त काम करतात. ज्या शेतकऱ्यांची २२ एकर जमीन जयकुमार गोरे याच्या वतीने मुगले याने आपल्या मावशीच्या नावाने खरेदी केली आहे. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रवीष्ठ असतानाही मुगले याने हा प्रकार केला आहे. ही जमीन जावू नये म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना १८ दिवस तुरूंगात डांबण्यात आल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.

जयकुमार गोरे आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये : रासप नेते शिवाजी बरकडे

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी