32 C
Mumbai
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रआमदार कामाचे; बलात्कारी, खूनी यांना जेलमधून सोडवले, तळीरामाने खरे सांगितले

आमदार कामाचे; बलात्कारी, खूनी यांना जेलमधून सोडवले, तळीरामाने खरे सांगितले

शहाजीबापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटातील ते आहेत(Shahajibapu Patil is a bad MLA from Sangola assembly constituency). ज्या ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे असा त्यांच्यावर गद्दार व खोके बहादुर शिक्का बसला आहे.

शहाजीबापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या गटातील ते आहेत(Shahajibapu Patil is a bad MLA from Sangola assembly constituency). ज्या ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे असा त्यांच्यावर गद्दार व खोके बहादुर शिक्का बसला आहे.

शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले

शहाजीबापू यांनी मतदार संघात कशी कशी कामे केली याची माहिती घेण्यासाठी ‘लय भारी’ या चे संपादक तुषार खरात यांनी मतदारसंघाचा दौरा केला चिकमहूर व महूर या दोन्ही गावांमध्ये जाऊन तुषार खरात यांनी तरुण वृद्ध व्यवसायिक अशा वेगवेगळ्या वयातील लोकांच्या प्रक्रिया घेतल्या शहाजीबापू पाटील यांच्यामुळे मतदार संघात गुंड गिरी वाढली आहे

शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

भ्रष्टाचार वाढला आहे. त्याच्या दरबारात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत अशी तक्रारी काही लोकांनी केलेली आहे तर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच कमी लोकांना शहाजी बापू पाटील यांनी चांगले काम केल्याचे बोलले आहेत हा मतदारसंघ आबासाहेब म्हणजेच गणपतराव देशमुख यांच्या नावाने ओळखला जातो त्यांचा पुतण्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे यावेळी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यावेळी निवडून येतील अशी शक्यता आहे.

शिंदे गटाच्या आमदाराला बक्कळ निधी मिळाला, पण तालुक्याला पाणी मिळेना; शेतकरी वैतागले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी