एकनाथ शिंदे सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी आणली आहे(The beloved sister of the Chief Minister was manipulated by the beloved sister of the BJP). या योजना बद्दल महिलांना काय वाटते यासंदर्भात लय भारी चे संपादक तुषार खरात करमाळा मतदार संघामध्ये एका महिलेची संवाद साधला लाडकी बहीण योजना ही निवडणूक पुरतीच असली असल्याचे त्या म्हणाल्या . माझा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले त्याला चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगली नोकरी मिळावी आमची अपेक्षा आहे.1500 रुपये आम्हाला पुरेसे नाही.
एकनाथ शिंदे कुठल्याच बाजूने मुख्यमंत्री वाटत नाहीत
मी स्वतः पदवीधर आहे. माझे पती पण सहकारी कारखान्यात नोकरीला होते पण सरकारी कारखाना बंद पडल्यामुळे त्यामुळे बेरोजगार झाले . या सहकारी कारखान्यावर रश्मी बागल यांचा समावेश झाला त्यांनी साखर कारखाना व्यवस्थित चालवला नाही त्यामुळे साखर कारखान्याचे व्यवस्थापन आणि नियोजन सगळे बिघडले रश्मी बागल या भाजपाच्या लाडक्या बहिण आहेत. अशा भावना या कुटुंबाने व्यक्त केल्या.
मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे