23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रDevendra Fadanvis | महिलेला स्वत:चे नागडे फोटो पाठविणाऱ्याला फडणविसांनी बनविले कॅबिनेट मंत्री

Devendra Fadanvis | महिलेला स्वत:चे नागडे फोटो पाठविणाऱ्याला फडणविसांनी बनविले कॅबिनेट मंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला(The cabinet led by Devendra Fadnavis was expanded yesterday.). पण या विस्तारामध्ये एका वादग्रस्त नेत्याला कॅबिनेट मंत्री बनवलं गेलंय. या मंत्र्याने एका महिलेला स्वतःचेच नागडे फोटो पाठविले होते. ही महिला साधीसुधी नाही. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळात सरसेनापती या मोठ्या पदावर काम केलेल्या घराण्यातील संबंधित महिला आहे. त्यामुळे या महिलेला देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यायला हवा होता. Eknath Shinde | Devendra Fadnavis | Ajit Pawar | हे सरकार पळवापळवीचे

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला(The cabinet led by Devendra Fadnavis was expanded yesterday.). पण या विस्तारामध्ये एका वादग्रस्त नेत्याला कॅबिनेट मंत्री बनवलं गेलंय. या मंत्र्याने एका महिलेला स्वतःचेच नागडे फोटो पाठविले होते. ही महिला साधीसुधी नाही. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळात सरसेनापती या मोठ्या पदावर काम केलेल्या घराण्यातील संबंधित महिला आहे. त्यामुळे या महिलेला देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यायला हवा होता.

Eknath Shinde | Devendra Fadnavis | Ajit Pawar | हे सरकार पळवापळवीचे

परंतु न्याय तर मिळाला नाहीच. पण या महिलेला प्रचंड मोठ्या दबावाला सामोरे जावे लागले. या आमदाराने संबंधित महिलेला पाठविलेला फोटो अत्यंत भयानक आहे. शरीरातील जो अवयक झाकून ठेवायचा असतो, तो अवयव उघडा करून त्याचा फोटो संबंधित महिलेला या महाभाग नेत्याने पाठवला आहे. त्याबाबतचे वर्णन मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यानच्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आला आहे. या फोटोचे वर्णन इतके गलिच्छ आहे की, ते सांगता सुद्धा येण्यासारखे नाही.

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी