भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार यांची तुतारी हातात घेतील असे बोलले जात आहे(Will Harshvardhan Patil take the trumpet? | Listen to them from mouth to mouth). या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. ग्रामविकास न पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली.
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांना अनावृत्त पत्र
त्यावेळी त्यांना विचारणा केली असता, आपण भाजपमध्येच राहणार आहे. आपल्या तिकीटबाबत देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. अजित पवार युतीत आल्यामुळेळ ३० – ४० मतदारसंघात पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील. यापूर्वी सुद्धा वरिष्ठ नेत्याची या विषयावर बैठक झाली होती, असे ते म्हणाले.
Jaykumar Gore | देवेंद्र फडणवीस आणि भाजपमुळे माण – खटाव २० वर्षे मागे गेला