29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीययोगींच्या राजवटीत दलित सुरक्षित नाहीत :  महेश तपासे

योगींच्या राजवटीत दलित सुरक्षित नाहीत :  महेश तपासे

टीम लय भारी 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. उत्तरप्रदेशमधील पवटी ( मुझफ्फरनगर ) गावात दलितांनी शेतात गेल्यास जोड्याने मारण्याची आणि ५ हजार रुपयांचा दंड व कूपनलिकेजवळ येण्याचे धाडस केल्यास त्यांना इतर गंभीर परिणामांची घोषणा केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर भाष्य करत तपासे यांनी भाजपवर गंभीर आरोप लावले आहे. Mahesh Tapase Said dalits are not safe under yogi

भाजप सत्तेत आल्यापासून भारतात दलित अत्याचारात वाढ होत असून हाच सबका साथ आणि सबका विकास आहे का,? असा सवाल महेश तपासे यांनी केला. भाजपशासित राज्यांमध्ये दलित सुरक्षित नाहीत, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशातील दलितांच्या सुरक्षेची वैयक्तिक खात्री द्यावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

आँकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान लगता है : सुप्रिया सुळे

Now, BJP leader wants Kejriwal booked for remarks he made against PM Modi three years ago

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी