32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईभाषा भवनमध्ये भाषेचे प्रवाही स्वरूप असले पाहिजे : सुभाष देसाई

भाषा भवनमध्ये भाषेचे प्रवाही स्वरूप असले पाहिजे : सुभाष देसाई

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील चर्ची रोड परिसरात मराठी भाषा भवन मुख्य केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या केंद्राची अंतर्गत रचना व भाषिक संग्राहलाच्या निर्मितीसाठी १८ सदस्यांची समिती गठित करण्यात आली असून त्यांची पहिली बैठक मराठी भाषा मंत्री (Subhash Desai)  सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. Minister Subhash Desai meeting passed

मराठी भाषा भवनाची अंतर्गत रचना कशी असावी याविषयी मान्यवर मंडळींनी विविध सूचना केल्या. भाषा ही जीवंत असते. ती प्रवाही असते. त्यामुळे भाषा भवनामध्ये भाषेचे प्रवाही स्वरुप असले पाहीजे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या आहे.

 प्रमाणभाषा राज भाषा, लोकभाषा आदींचे प्रतिनिधीत्व या केंद्रातून होणे आवश्यक असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. दरम्यान,  विविध जाणकारांच्या अधिक सूचनांसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन कार्यशाळा घेण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा: 

उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी तरूणांना दिला मोलाचा सल्ला !

Grant Marathi Classical Language Status, Maharashtra Minister To Centre

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी