29 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमंत्रालयमुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव अरुण बेळगुद्री यांचे निधन

मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव अरुण बेळगुद्री यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव अरुण बेळगुद्री यांचे काल (दि. 13 जुलै) ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अत्यंत शांत आणि सुस्वभाव असलेले बेळगुद्री सगळ्यांमध्ये प्रिय होते.

अरुण बेळगुद्री यांच्या आकस्मात निधनाने त्यांच्या मंत्रालयातील सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सहकाऱ्यांनी परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हे सुद्धा वाचा…

‘मुसळधार’मुळे आज शाळेला सुट्टी

प्रचारासाठी ‘शरद पवार‘ मैदानात उतरणार

ब्रेकिंग! ‘या’ दिवसांमध्ये बुस्टर डोस मिळणार मोफत; केंद्र सरकारचे मोठे पाऊल

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!