34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमंत्रालय

मंत्रालय

राज्यावर दुष्काळाचे गडद सावट; ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर

राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होऊ लागले आहे. राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात...

कुणबी मराठा नोंदी सापडलेल्यांना मिळणार कुणबी मराठा प्रमाणपत्र; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यात मराठा आंदोलनामुळे वातावरण तापलेले असल्याने सरकार तणावात आहे. असे असताना मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातील पहिला...

धर्मरावबाबा आत्रामांची जबराट मोहीम, अन्नात घाण करणाऱ्या ‘नासक्या आंब्यांना’ चुन चुनके…

खबरदार... हा इशारा दिला आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आणि हा इशारा दिला आहे अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना नासक्या आंब्यांना. सणासुदीच्या...

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची पोस्टिंग कुठे?

राज्य सरकारने शुक्रवारी चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सचिंद्र प्रताप सिंह (2007) यांची बदली अतिरिक्त महासंचालक, यशदा पुणे येथे केली आहे. राधाबिनोद अरिबम...

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

‘नवी विटी, नवा डाव’ याप्रमाणे कोणतेही सरकार बदलले तर ते आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांना मोक्याच्या जागी घेतात. तर इतरांना साईडच्या पोस्ट दिल्या जातात. त्यानुसार...

बेवडे वाढवण्याचे धोरण, गल्ला भरण्यासाठी सरकारची समिती

राज्य सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तुमच्या आमच्यासाठी नसून सरकारी तिजोरीत अधिक भर कशी टाकता येईल, यासाठी आहे. हा निर्णय...

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा; ६ महिन्यात १३३ वेळा बदल्या

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कैलास पगारे यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली...

महाप्रितच्या माध्यमातून आता ठाण्यात परवडणारी घरे

ठाणे महानगरपालिका परिसरात सिडको आणि अन्य प्राधिकरणाच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे. असे असताना आता  महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून...

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतमध्ये समानता येणार…. राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईतून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार. कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता. महाप्रित उभारणार ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प असून...

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘भाऊबीज भेट’

बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी...