महाराष्ट्र

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये ‘फोटोवॉर’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सचिव सचिन मोरे यांनी सकाळी फेसबुकवर बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो शेअर केले होते. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.

टीम लय भारी 

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये ‘फोटोवॉर’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं कारण काय होतं हे राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत सांगितलं. आपला दौरा रद्द होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये ‘फोटोवॉर’

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचे सचिव सचिन मोरे यांनी सकाळी फेसबुकवर बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो शेअर केले होते. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP) यांनी दुसरा एक फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल मिटकरींनी सचिन मोरे यांच्या पोस्टमधील संदेशाचं मराठी भाषांतर देखील त्यांनी लिहिलं आहे. “आधारवड”. पवार साहेब! (काही फोटो चांगलेही असतात आणि खरेही! हिंदीत भाषांतर जाणीवपूर्वक टाळले आहे)”, असा संदेश ट्वीटसोबत मिटकरींनी लिहिला आहे.

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये ‘फोटोवॉर’

 

हे सुद्धा वाचा : 

देवेंद्र फडणवीसांवर धुळेकरांची नाराजी, निवडणुकी पुरतंच आश्वासन

‘Too Accustomed to AC Rooms’: SP Ally Takes a Swipe at Akhilesh, Asks Him to Step Out More to Meet People

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close