32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeसिनेमास्पृहाच्या सौंदर्यांवर चाहते घायाळ

स्पृहाच्या सौंदर्यांवर चाहते घायाळ

टीम लय भारी

मुंबईः ‘चांगले दृश्य असल्याशिवाय कोणी मागे वळून पहात नाही’. हे वाक्य स्पृहा जोशीच्या व्टिटर वर व्हायरल झाले. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर सुस्तीसुमनं वाहिली. तिने एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे. तिचं निरागस हस्य, लाजिवाणा चेहरा, बाॅडी लॅंग्वेजवर कमेंट केल्या आहेत. तू खूप सुंदर दिसते आहेस. अशा कमेंट केल्या आहेत.

ती एक अभिनेत्री अँकर आणि कवयित्रीही आहे. याचसोबत ती कवितांचं वाचनही उत्तम करते. मराठी सिनेमा शो साठी काम केलं आहे.स्पृहाचा जन्म शाळा कॉलेज हे सगळं मुंबईतच झालं. बालमोहन विद्यामंदिर दादर येथे तिची शाळा पूर्ण झाली तर रुईया कॉलेजमधून तिनं तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

स्पृहाने झी मराठीच्या दे धमाल या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. २००४ मध्ये तिने माय बाप या सिनेमातून छत्रपती क्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमात तिने शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका तरुण मुलीची भूमिका केली होतीतिने तिचं पदवीचं शिक्षण रामनारायण रुईया कॉलेजमधून पूर्ण केलंण् कॉलेजमध्ये असताना तिने ग म भ न युग्मक एक और मय्यत संत एक अशी व्यक्ती कोई ऐसा कॅनवास आणि अनन्या अशा नाटकांमध्ये काम केलं.

अग्निहोत्र या मालिकेतल्या उमा या भूमिकेमुळे स्पृहाला लोक ओळखायला लागले. स्पृहाला एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत ईशा देशमुख नावाच्या वकिलीणबाईची भूमिका करायला मिळाली. सत्य मालिकेत स्पृहा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.स्पृहा सूर नवा ध्यास नवा हा सिंगिंग रिअलिटी शो होस्ट करताना दिसली. २०२१ मध्ये ती प्रमुख भूमिकेत असलेला पुनःश्च हरिओम नावाचा सिनेमा आला होता.

लॉक डाऊनच्या काळात एका लग्न झालेल्या जोडप्यावर कशा प्रकारची संकट आली होती अशी गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे त्यानंतर स्पृहाने सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत लॉस्ट अँड फाऊंड या सिनेमात आणि प्रेम हे या मालिकेत काम केलं होतं. मला काहीच प्रॉब्लेम नाही या सिनेमात गष्मीर महाजनी तर देवा या सिनेमात ती अंकुश चौधरी सोबत दिसली होती.

हे सुध्दा वाचा:

राज ठाकरेंचं पत्र ‘इन्सपायरिंग‘ होतं – फडणवीस

शहाजी बापूंनी ‘होयची मान डोलवली‘ – हरि नरके

राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी