29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeसिनेमा

सिनेमा

‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कमावले ‘इतके’ कोटी !

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर लव रंजनच्या रोमँटिक-कॉमेडीने आपल्या गाण्यांनी आणि चांगल्या कथेने सर्वांना वेड लावले आहे. बॉलिवूडने यापूर्वी असा रोमँटिक कॉमेडी चित्रपट...

टायगर 3च्या सेटवरील सल्मान खानचे अनसिन फोटो व्हायरल, पाहा एक झलक

सलमान खानच्या बहुप्रतिक्षित टायगर 3 या चित्रपटाच्या सेटवरून काही छायाचित्रे लीक झाली आहेत. सलमान खानने या चित्रपटाचा मोठा भाग तुर्कीमध्ये शूट केला आहे. आता...

अवॉर्ड फंक्शनमधून ‘रेड कार्पेट’ गायब! ऑस्करची 62 वर्षांची परंपरा बदलणार

केवळ स्टार्समध्येच नाही तर चाहत्यांमध्येही पुरस्कारांसाठी जगभरात मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. सर्व अवॉर्ड फंक्शन्समध्ये एक गोष्ट नेहमी सारखीच राहते आणि ती म्हणजे रेड कार्पेट....

दुखापतीतून सावरत असताना ‘बीग बी’ने लिहिली भावूक पोस्ट

मेगास्टार अमिताभ बच्चन जखमी झाल्याच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. नाग अश्विनच्या 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाच्या हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान अमिताभ यांना बरगडीला दुखापत झाली होती. अभिनेत्याला...

‘या’ कारणामुळे इलियाना डिक्रूझला तमिळ सिनेसृष्टीने केले बॉयकॉट

इलियाना डिक्रूझ नुकतीच तिच्या प्रकृतीतील अस्वास्थ्यामुळे चर्चेत होती, ज्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. बॉलिवूडपासून साऊथ चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष...

‘मी प्रेमात आंधळी झाली आहे’ क्रिती सेननने केला लव्ह लाईफबद्दलचा खास खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्रीबद्दल बोलायचे झाले तर क्रिती सेननचे नाव त्यात नक्कीच सामील होईल. क्रिती सेनन तिच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि निर्दोष सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे....

‘जेव्हा कॉस्मेटिक सर्जरी केली तेव्हा धक्काच बसला !’ प्रियांका चोप्राने सांगितला थरारक किस्सा

बॉलिवूड अभिनेत्रींच्या स्टाईल आणि ड्रेसिंगला आजकाल मोठ्या प्रमाणावर फॉलो केले जाते. त्यामुळेच बॉलीवूड स्टार्स त्यांच्या लूकबाबत नेहमीच सतर्क असतात. आपल्या सौंदर्यासाठी लाखो हृदयांवर राज्य...

घरगुती हिंसाचाराप्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला थेट पाकिस्तानातून समर्थन

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन आणि आलिया सिद्दीकी यांच्यातील वादात आता पाकिस्तानी कलाकारही उतरत आहेत. पाकिस्तानी अभिनेता फिरोज खान याने या प्रकरणी नवाजुद्दीनचे समर्थन केले आहे....

प्रसिद्ध अभिनेत्रीला एक्स बॉयफ्रेंडकडून मारहाण; स्वत: फोटो शेअर करत दिली माहिती

दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री अनिका विक्रमणचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या फोटोमध्ये अनिकाचे सुजलेले डोळे...

VIDEO :ड्रीम गर्ल-2 चा टीझर रिलीझ; आयुष्यमान खुराना पूजाच्या भूमिकेत!

व्हेलेंटाईन्स डेच्या निमित्ताने बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याच्या ड्रीम गर्ल -2 चा टीझर रिलीझ झाला आहे. चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून या टीझरला...