32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबई

मुंबई

मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतलेले भूषण गगराणी आहेत तरी कोण?

निवडणूक आयोगानं इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी (BMC Commissioner) ज्येष्ठ आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (IAS...

सरकार जनतेला म्हणते, आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, भूखे मर जावो! राहुल गांधी

देशातील ८८ टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, मागास आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मीडिया, न्यायपालिका, प्रशासनासह सर्वच क्षेत्रात अत्यंत कमी आहे. नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात...

भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील सांगता सभेतच इंडिया आघाडीचा लोकसभा प्रचाराचा शंखनाद – नाना पटोले

खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार येथून...

ॲड. असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा करावाः अतुल लोंढे

महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोद यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर...

खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्याकडून महापुरूषांना अभिवादन.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत चैत्यभूमी, पांजरपोळ व चेंबूर येथे महापुरुषांना अभिवादन केले.विधानपरिषद निवडणुकीत...

मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे ध्येय:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. मातंग समाज हा एक...

विधीमंडळातील आमदारांच्या धक्काबुक्कीने महाराष्ट्राला लाज नाना पटोले

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात...

अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील उमेदवारांकरिता संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करा:छगन भुजबळ

अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी 'बार्टी, महाज्योती, तार्ती, सारथी, अमृत' या संस्थांच्या धर्तीवर संशोधन प्रशिक्षण व मानव...

जरांगेच्या एसआयटी चौकशीआडून भाजपाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले....

जरांगे पाटलांनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची SIT चौकशी करा: नाना पटोले

मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारने राज्यात वाद निर्माण केले आहेत, सरकारच समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहे. मराठा समाजावरून राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण बिघडलेले आहे....