30 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमुंबईपोलीस झाले बेघर, उरला नाही कोणी वाली

पोलीस झाले बेघर, उरला नाही कोणी वाली

 

टीम लय भारी
नायगाव : मुंबईतील नायगाव येथील पोलिस कॉलनीचे लेखापरीक्षण (audit) झाले. तेथील रहिवाश्यांना जागा खाली करण्याचे आदेश (devendra fadanvis visited police colony and had word with locals).

devendra fadanvis
देवेंद्र फडणवीसांनी केली पोलीस कॉलनीची पाहणी

काही दिवसांपूर्वीपासून चर्चेत असलेल्या पोलीस कॉलनीचे ऑडिट झाले व तेथील रहिवाशांना नवी जागा शोधण्यास सांगितले. परंतु फक्त 10 दिवसांचा वेळ जागा खाली करण्यासाठी दिला, त्यामुळे रहिवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

सरकारी प्रताप, खोट्या स्वाक्षऱ्या करून हडपला निधी

‘ओठांवर वेदना होतात म्हणून ‘देवेंद्रां’चे नाव हातावर गोंदले’ – नरेंद्र पाटील

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता शिथिल परंतु निर्बंध असताना इतक्या कमी वेळात कुठे जागा शोधावी हा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे. याविषयी आमदारांकडे तक्रार केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी रहिवाशांचे प्रश्न ऐकून घेतले. (Devendra fadanvis talked to people)

लहान मुले, आजारी आणि म्हातारी माणसे या साऱ्यांना घेऊन कुठे जावे असे एका महिलेने रडकुंडीला येऊन देवेंद्र फडणवीसांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले.

अजित पवारांच्या पुतणीचे आज लग्न, विवाहस्थळ बंगळुरू !

Maharashtra Rains LIVE: CM Uddhav takes stock of flood-hit Chiplun; 150 NDRF teams deployed

देवेंद्र फडणवीसांनी या भागाची पाहणी करत तेथील लोकांचे प्रश्न ऐकून घेतले व सरकार कडे याविषयी पाठपुरावा करण्याची हमी रहिवाशांना दिली आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!