32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमुंबईRaju patil : आमदारांना मोफत घरे नकोत, त्याऐवजी जनतेला मोफत वीज द्या;...

Raju patil : आमदारांना मोफत घरे नकोत, त्याऐवजी जनतेला मोफत वीज द्या; मनसे आमदाराचा घरचा आहेर

टीम लय भारी

 

 

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी ( Maharashtra assembly session 2022) काल गुरुवारी 24 मार्च रोजी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील आमदारांना मोफत घर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्याच्या या घोषणेला राज्यातून संमिश्र प्रतिसाद येत आहे. राज्य सरकार डळमळीत असताना आधीच जनतेचे प्रश्न सुटता सुटत नाहीत मग आमदारांना मोफत घर कशासाठी असा सवाल सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने (MNS) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ‘आमदारांना मोफत घरे नकोत, त्याऐवजी जनतेला मोफत वीज द्या’,असे ट्विट् केले आहे. (MNS MLA Raju Patil targets Chief Minister Uddhav Thackeray)

आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे.त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा,असे ट्विट् करत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी (MNS) राज्य सरकारला टोला लगावला आहे.

 

नेमकी काय आहे मुख्यमंत्र्यांची घोषणा ?

 

हे सुद्धा वाचा –

ED attaches assets of firm owned by brother-in-law of Maharashtra CM Uddhav Thackeray

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी