31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
HomeमुंबईNEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषणा ऐवजी नीट परीक्षे बाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा माईक बंद करण्यात आला.याचाच अर्थ की विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होय याच विषयावर विश्वास उटगी यांनी  लय भारी सोबत चर्चा केलेली आहे(Rahul Gandhi's mic was turned off when he talked about NEET).

विश्वास उटगी यांनी ‘लय भारी’सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषणा ऐवजी नीट परीक्षे बाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा माईक बंद करण्यात आला.याचाच अर्थ की विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होय याच विषयावर विश्वास उटगी यांनी  लय भारी सोबत चर्चा केलेली आहे(Rahul Gandhi’s mic was turned off when he talked about NEET). दहा वर्ष या सरकारने विरोधी पक्षनेता हे पद नाकारले आणि आता जेव्हा हे पद दिल तेव्हा चर्चा बंद करण्याचं नवीन हत्यार हे सरकार वापरताना दिसतेयं.आाता नीट आणि त्यामध्ये पेपरफुटने हा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्य अनुशंगाने गंभीर प्रश्न आहे.विद्यार्थी वर्षोनुवर्ष या परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी पेपर फुटतात.प्रश्न असा निर्माण होतो की ही पेपरफुटी होते कशी तर प्रशासनातील विविध आधिकारी आणि राज्यकर्ते यात सामील असतात.हे सगळे लोक आपले खिशे भरतात आणि वर्षानुवर्ष हा भ्रष्टाचार होत आहे आणि या गोष्टींची दखल कोणीही घेताना दिसत नाही.जेव्हा हाच प्रश्न लोकसभेत राहुल गांधीनी उचलला तर त्यांचा माईक बंद करण्यात आला. सदर व्हिडीओमध्ये विश्वास उटगी यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यातबाबत चिंतीत करणार्या या घोटाळ्याबाबत आपले मत मांडलेले आहे त्यासोबतच या गैरप्रकारांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केलेला आहे.संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडीओ पाहा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी