30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर, एसी लोकलच्या भाड्यात 50 टक्के कपात

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर, एसी लोकलच्या भाड्यात 50 टक्के कपात

टीम लय भारी

मुंबई: एसी लोकलच्या (AC local trains) महागड्या भाड्यामुळे मुंबईकरांना एसी लोकलचा प्रवास परवडत नव्हता. लोकलच्या प्रवाशांकडून एसी लोकलच्या (AC local trains) तिकिटदरात कपात करण्याची मागणी हेात होती. मुंबईकरांची ही मागणी पूर्ण झाली आहे. एसी लोकलच्या भाड्यात (AC local trains) ५० टक्के कपात करण्यात आले आहेत.

त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक गारेगार होणार आहे. पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व रेल्वे मार्गावर मिळून लाखो नागरिक हे दररोज लोकलने प्रवास करतात.

तिकीटांच्या दरामध्ये ५० टक्के करण्याची घोषणा मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. त्यांनी आज भायखळा रेल्वे स्थानकाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी अहमदनगर ते बीड रेल्वे या ७ तारखेपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही एसी लोकलच्या भाड्यात कपात केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत.

हे सुद्धा वाचा: 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव नवीन ठाणे-दिवा मार्गावर एसी गाड्यांचा करणार शुभारंभ

Mumbai local train: AC tickets to be 50 per cent cheaper: Raosaheb Danve

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी