29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीय

राष्ट्रीय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

आज संपूर्ण देशात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे आणि याचेच औचित्य साधून भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंध...

Noida Twin Towers : आणि… 32 मजली टाॅवर काही क्षणांत जमिनदोस्त!

देशातील सर्वात उंच इमारत "नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर' आज काही क्षणांत जमीनदोस्त झाला. अवघ्या 12 सेकंदात नोएडातील हे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. बहुचर्चित...

Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे निर्णय राहुल गांधी घेत नाहीत; गुलाम नबी आझाद यांचा खुलासा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला अखेरचा रामराम केला आहे. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नाराज होऊन गुलाम नबी आझाद...

Operation Lotus : महाराष्ट्रानंतर आता दिल्लीचे ‘केजरीवाल सरकार’ भाजपच्या रडारवर

'ऑपरेशन लोटस' (Operation Lotus) ही भाजपची एक मोहिम आहे. ही मोहिम फत्ते करण्यासाठी भाजप जंगजंग पछाडत आहे. महाराष्ट्रातील आमदारांना 50 खोक्यांचे आमीष दाखवल्यानंतर आता...

Ghulam Nabi Azad Resigns : देशात काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसला रामराम

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तर देशात देखील काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष कमकुवत झालेला...

Terrorist : दहशतवादी केवळ 30 हजार रुपयांत उडवणार होते भारतातील पोस्ट ऑफ‍िस

भारतीय सेनेने पाकिस्तानमधून एका दहशतवाद्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून काही गोष्टींचे खुलासे समोर आले आहेत. भारतात हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांला पाकिस्तानकडून 30 हजार...

Nitin Gadkari : लवकरच‍ तुमच्या खात्यामधून ‘टोल’ ची रक्कम वसूल होणार – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आता महामार्गावर टोल भरावा लागणार नाही. तर तुमच्या खात्यातून टोल वसूली होणार आहे. टोल संबंधीत...

Leopard : बिबट्याला घाबरुन 18 दिवसांपासून 22 शाळांना सरकारने लावले कुलूप

कर्नाटक मधील बेळगावमध्ये बिबट्याची दहशत माजली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे सरकारने शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बेळगावचे उपायुक्त नितेश पाटील यांनी शाळा ऑनलाईन...

PIB Fact Check : बेरोजगार तरुणांना केंद्र सरकारकडून मिळतात दरमहा 6000 रुपये?

केंद्र सरकार महिला, तरुण, लहान मुलं, ज्येष्ठ यांच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध असते. या सगळ्याच गटांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमांतून वेगवेगळे प्रयोग...

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

भारताला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मात्र एक दहशतवादी भारता बाहेर सापडला असल्याने आर्श्चयाचा धक्का बसला आहे....