29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराष्ट्रीयजनरल नाॅलेज: राष्ट्रपतींना ‘शपथ‘ कोण देतो?

जनरल नाॅलेज: राष्ट्रपतींना ‘शपथ‘ कोण देतो?

टीम लय भारी

मुंबईः राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात. भारतीय राज्य घटनेच्या कलम 60 नुसार प्रत्येक राष्ट्रपतींना निवडून आल्यानंतर शपथ दिली जाते. ही शपथ घेतांना संविधानाची रक्षा, परिक्षण, संरक्षण आणि प्रतिरक्षण करण्याची शपथ घेतात. या वेळी राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी दिली जाते.

शपथ विधीसाठी माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालायाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपाध्यक्ष, पंतप्रधान, राज्यांचे राज्यपाल, मंत्रीगण उपस्थित असतात.

राष्ट्रपतींना पगार किती असतो

2008 पर्यंत राष्ट्रपतींना 1.50 लाख पगार होता. 2018 पासून तो 5 लाख करण्यात आला. संविधानच्या अनुच्छेद 266 1 मध्ये त्याचा उल्लेख आहे. राष्ट्रपतींना दिला जाणारा पगार हा संचित निधीतून दिला जातो. तो संसदेच्या अधिकारामध्ये असतो.

हे सुध्दा वाचा:

शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा ’गुंता‘ अधिक वाढणार?

प्राध्यापक नरकेंनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण सोडणार ?

शिंदे गटाचे भविष्य आज ठरणार? खंडपीठाची आज महत्त्वपूर्ण सुनावणी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी