मुंबईराजकीय

नितेश राणे अकबरुद्दीना औरंगजेबाकडे आठवण्याच्या तयारीत, फक्त पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा…

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी पुन्हा एकदा राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत.

टिम लय भारी

मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी पुन्हा एकदा राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत. गुरुवारी अकबरुद्दीन ओवेसी (Nitesh rane) यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील खुलदाबाद येथे असलेल्या मुघल सम्राट औरंगजेबच्या समाधीवर चादर आणि फुले अर्पण केली, त्यानंतर राजकीय पक्षांनी त्यांना निशाण्यावर घेतले. (Nitesh rane criticize on akbaruddin owaisi)

नितेश राणे अकबरुद्दीना औरंगजेबाकडे आठवण्याच्या तयारीत, फक्त पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा...

राज्यातून विविध राजकीय पक्षामधून या कृत्याचा निषेद केला जात आहे. त्याच बरोबर नेतेमंडळी अकबरुद्दीन ओवेसी (Nitesh rane) यांचा वर टिका करत आहेत. ‘राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी ओवेसींवर केलेल्या टिके नंतर आता, नितेश राणे यांनीही टिका केली आहे. आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…आम्ही शिवरायांचे मावळे नाही !, असा इशाराही राणेंनी ट्विटरवरुन दिला आहे.

हे सुध्दा वाचा :- 

‘Remove Police for 10 minutes, will send Owaisi to Aurangzeb’, Nitesh Rane on Akbaruddin Owaisi’s visit to Aurangzeb’s tomb

‘ना खाऊंगा ना खाने दुँगा’ राष्ट्रवादीची मोदी सरकारवर टीका

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close