महाराष्ट्रराजकीय

पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत : गोपीनाथ गडाचं प्रोफाईल ठेवण्याचं जनतेचं आवाहन

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा स्मृतिदिन येत्या ३ जून रोजी आहे. हा दिवसच मुळात सर्व सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी असतो, एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज फेसबुक पोस्ट करत "गोपीनाथ गडाचं" प्रोफाईल ठेवण्याचं आवाहन करत साहेबांचा २६ मे ते ३ जून चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू असं म्हटलं आहे.

टीम लय भारी

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्मृतिदिन येत्या ३ जून रोजी आहे. हा दिवसच मुळात सर्व सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी असतो, एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज फेसबुक पोस्ट करत “गोपीनाथ गडाचं” प्रोफाईल ठेवण्याचं आवाहन करत साहेबांचा २६ मे ते ३ जून चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू असं म्हटलं आहे. (Pankaja Munde’s Facebook post in discussion)

पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत : गोपीनाथ गडाचं प्रोफाईल ठेवण्याचं जनतेचं आवाहन

मुंडे यांच समाधीस्थळ असलेल्या ‘गोपीनाथ गडाचं’ प्रोफाईल चित्र पोस्ट करत पंकजा मुंडे यांनी त्या चित्राच्या खाली संघर्ष की बडी-बडी व्याखाएं कर रहे थे सभी । मैंने पिता लिखकर सब को मौन कर दिया..। अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, २६ मे संघर्ष आपल्या सर्वांचा.. आणि आपला विश्वास शपथ घेत होता मोदींजींच्या मंत्रिमंडळात ३ जून पर्यंत हे प्रोफाईल ठेवू आणि साहेबांचा २६ मे ते ३ जून चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू..३ जून ला गोपीनाथ गडावर सर्व हाच प्रोफाईल लावुन या असं आवाहन पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे.

 


हे सुद्धा वाचा : 

 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर जहरी टीका

पंकजा मुंडेंना धक्का, वडवणी नगरपंचायतीवर धनंजय मुंडे गटाची सत्ता

पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं उत्तर : म्हणाले, एक कमळसुद्धा उभं केलं नाही

धनंजय मुंडेंची भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर सणसणीत टीका

Dhananjay Munde, Pankaja Munde: Never saw eye to eye, now out in public view

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close