26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरफोटो गॅलरीछत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे काही फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर माध्यमातून शेअर केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी राज्याभिषेक सोहळ्याला सुरूवात झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे असलेल्या जगदीश्वर मंदीरात शंभूमहादेवाचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन केले आणि पुष्पहार अर्पण केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

राज्याभिषेक सोहळ्याच्या विधीचा कार्यक्रम हा गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज यांच्या हस्ते झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

राज्याभिषेख सोहळ्याच्या निमित्ताने गडावर मर्दानी खेळाचे आयोजन केले होते. सर्वत्र ठिकाणी जोश आणि उत्साह.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अफाट गर्दी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवरांची सोहळ्याला उपस्थिती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात दलालांचा आरटीओला विळखा

शिवराज्याभिषेक सोहळ्यात तटकरेंना दिलेल्या वागणूकीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

चालकाची तब्बेत अचानक बिघडली अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दाखवली जिगर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी