31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरफोटो गॅलरीPHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.

PHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.

कोई मिल गया फेम अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि प्रियकर सोहेल कथुरिया झाले साता जन्माचे साथी.

साउथ ते टीव्ही इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणारी अभिनेत्री हंसिका मोटवानीने तिच्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न केले आहे. रविवार (4 डिसेंबर) रोजी हंसिका तिच्या  प्रियकर सोहेल कथुरियासोबत लग्न बंधनात अडकली. त्यांचा हा विवाह सोहळा जयपुरच्या मुंडोता फोर्टमध्ये पार पडला. हंसिका आणि सुहेलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.

PHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.हंसिका मोटवानीचे लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपासून हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांचे नाते चर्चेत आहे.

PHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.पॅरिसमधील फिल्मी स्टाईल प्रपोजनंतर हंसिका आणि सोहेल आता कायमसाठी साताजन्माचे साथी झाले आहेत.

PHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.हंसिका तिच्या लग्नाच्या दिवशी खूपच सुंदर दिसत होती. डोक्यापासून पायापर्यंतच्या मेकअपमध्ये हंसिकाचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. तिने घातलेल्या दागिन्यांमध्ये चोकर, नथ, मांग टिक्का आणि यासह शाही दागिने यांचा समावेश होता.

PHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.सोशल मीडियावर हंसिका आणि सोहेल यांच्या वायरल होणाऱ्या फोटो-व्हिडिओवरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे लग्न कीती ठाटामाटात पार पडले आहे.

PHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.

हंसिका आणि सोहेल यांच्या या विवाह सोहळ्यात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र जयपुरच्या मुंडोता फोर्टमध्ये उपस्थित होते.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!