28 C
Mumbai
Saturday, August 19, 2023
घरफोटो गॅलरीमुंबईतील कोस्टल रोडचे 'हे' फोटो पाहून तुमचे डोळे विस्फारतील!

मुंबईतील कोस्टल रोडचे ‘हे’ फोटो पाहून तुमचे डोळे विस्फारतील!

मुंबईतील वाहतुककोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोडचा महत्त्वकाक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या मार्गाचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले असून वर्षाअखेरीस हे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. हाजीअली येथील इंटरलींकचे काम देखील अत्यंत वेगात सुरु असून त्याचे फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

Mumbai Coastal Road Interchange at Haji Ali
कोस्टल रोडसाठी तब्बल 12 हजार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची प्रवासाच्या वेळेची बचत होणार असून वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास देखील कमी होणार आहे. अत्यंत आरामदायी असा प्रवास या मार्गावरुन प्रवाशांना करता येणार आहे.
Mumbai Coastal Road Interchange at Haji Ali

कोस्टल रोडचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या मार्गालगत कार पार्किंगची देखील सुविधा असणार आहे. पार्किंगसुविधेमुळे वाहनधारकांना वाहने उभी करण्यास अडचण येणार नाही.

Mumbai Coastal Road Interchange at Haji Ali

कोस्टल रोडवर एकुन 3 इंटरचेंज मार्ग उभारण्यात येत आहेत. हाजी अली, वरळी आणि इमर्सन गार्डन येथे हो इंटरचेंज उभारण्यात येत आहेत. हाजी अली येथील इंटरचेंजचे हे फोटो तुम्हाला थक्क करतील असेच आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी