29 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरफोटो गॅलरीPHOTO: फिफा वर्ल्डकप मध्ये नोरा फतेहीच्या डांन्सची जादू, ग्लॅमरस फोटो व्हायरल...

PHOTO: फिफा वर्ल्डकप मध्ये नोरा फतेहीच्या डांन्सची जादू, ग्लॅमरस फोटो व्हायरल…

आपल्या डान्स मूव्हमुळे नेहमीच चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही (@norafatehi) अलीकडेच, आपल्या डांन्सची जादू फिफा वर्ल्ड कपच्या मंचावर चालवताना दिसली आहे. फिफा विश्वचषक 2022  (FIFA World Cup 2022) च्या समारोप समारंभात नोराने परफॉर्म केला आहे. या परफॉर्मन्स च्या दरम्यान नोरा काळ्या रंगाचा चकचकीत ड्रेस परिधान केला होता, नोराचा हा परफॉर्मन्स आणि लुक इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. तर पाहुया नोराचा हा लुक….

PHOTO: फिफा वर्ल्डकप मध्ये नोरा फतेहीच्या डांन्सची जादू, ग्लॅमरस फोटो व्हायरल...नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे हे फोटो शेअर केले आहेत आणि पोस्टला “फिफा समारोप समारंभ” (Fifa closing ceremony) असे कॅप्शन दिले आहे. (Instagram/@norafatehi)

PHOTO: फिफा वर्ल्डकप मध्ये नोरा फतेहीच्या डांन्सची जादू, ग्लॅमरस फोटो व्हायरल...

फिफा विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करणारी नोरा ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. (Instagram/@norafatehi)  

PHOTO: फिफा वर्ल्डकप मध्ये नोरा फतेहीच्या डांन्सची जादू, ग्लॅमरस फोटो व्हायरल...

नोराने ‘लाइट द स्काय’ या फिफाच्या अँथम गाण्यावर परफॉर्मन्स दिला होता. तिने बलकीस, रहमा रियाद आणि मनाल यांच्यासोबत या गाण्यावर परफॉर्मन्स दिला सादर होता. (Instagram/@norafatehi)  

PHOTO: फिफा वर्ल्डकप मध्ये नोरा फतेहीच्या डांन्सची जादू, ग्लॅमरस फोटो व्हायरल...

फिफा विश्वचषक 2022 मध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्सच्या सामन्या सोबतच नोराच्या परफॉर्मन्सनेही अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. (Instagram/@norafatehi)  

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!